मुंबई : कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे.
देश में रेमदेसवीर दवा की किल्लत है और सूरत बीजेपी दफ्तर से मुफ्त बांटी जा रही है ।
क्या यह कमी रानीतिक है ? #कोरोना @drharshvardhan— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
…म्हणून भाजपनं 6 वेळा माझं तिकीट कापलं; अमित शहांनी केला मोठा खुलासा
राज्यात 8 दिवसांच्या कडक लाॅकडाऊनची शक्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा”