मुंबई : राज्यात 8 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 8 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. टास्क फोर्स सोबत सुरू असलेल्या बैठकीत ते बोलत होते. तर 15 दिवसांचा लाॅकडाऊन करा, असं टास्क फोर्स च्या सदस्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, 8 दिवसांचा हा लाॅकडाऊन कडक असणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच 1 ते 2 दिवस जनतेला याची माहिती अगोदर देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा”
“13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद”
“शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”
पृथ्वी- शिखरच्या खेळीपूढे चेन्नईचे गोलंदाज फेल; दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेटवनी विजय