मुंबई : महाविकासआघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.
मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवलं आहे?, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल, पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”
…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ
“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”
” ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही”