“नारायण राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

0
411

मुंबई : 2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून त्यांची तडफड सुरू आहे, असं म्हणत गायकवाड यांनी राणेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरी

जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…; आठवलेंचा कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा

केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार; नारायण राणेंकडून डेडलाईन जाहीर

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here