जयंत पाटील हे शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही- अजित पवार

0
189

पुणे : राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादाच्या चर्चेत काहीच तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. त्यांच्यात कोणतीही वादावाद झाली नाही. बातम्या जरा दुसरीकडेच जात आहेत, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना विरूद्धच्या लढाईत भारत अजून हरलेला नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

धनंजय मुंडेेंसोबतच्या नात्यासंबंधीचा उलगडा पुस्तकातून करणार; करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत

“भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”

…तर मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी?; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here