मुंबई : दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हटलं होतं. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
हे बघून कोण म्हणेल हे सरकार आहे?? एक मंत्री दुसऱ्या मंत्री वर मोर्चा काढा म्हणतायत. हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही कारण सरकार मधल्या मंत्र्यानीच एक दुसऱ्याची जिरवायला सुरुवात केली आहे.
हे बघून कोण म्हणेल हे सरकार आहे?? एक मंत्री दुसऱ्या मंत्री वर मोर्चा काढा म्हणतायत. हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही कारण सरकार मधल्या मंत्र्यानीच एक दुसऱ्याची जिरवायला सुरुवात केली आहे. https://t.co/HrzB7y6aBB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन”
एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा