मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास देण्याच्या आरोपाखाली इंडिगो आणि एअर इंडियाने स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला त्यांच्या एअरलाइन्समधून प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या घटनेची दखल घेतली आणि भारताच्या इतर विमान कंपन्यांना कामरावरही अशीच बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे.
आक्षेपार्ह वर्तन जे चुकिचं आहे आणि विमानामध्ये अंदाधुंदी निर्माण करणारं आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांचे जीव धोक्यात घालणारा आहे, असं हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतून लखनऊला जाणाऱ्या एका उड्डाण दरम्यान कुणाल कामराने अर्णब गोस्वामी यांना त्रास दिला होता.
I did this for my hero…
I did it for Rohit pic.twitter.com/aMSdiTanHo— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार
देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही- रुपाली चाकणकर
दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं- देवेंद्र फडणवीस
“कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”