कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले- राम कदम

0
215

मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप आमदार कदम यांनी टीका केली आहे.

कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय! असं रामदास कदम यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे

उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं; मंदिरं उघडण्याच्या निर्णयावरुन प्रविण दरेकरांचा टोला

ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव लय भारी- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here