भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने जुन्या आठवणी जाग्या करत चाहत्यांना आपले ‘सिक्सर किंग’ हे रूप पुन्हा एकदा दाखवून दिले.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी20 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सविरूद्ध युवराज सिंगने तुफानी खेळी खेळली. युवराज सिंगने या सामन्यात केवळ 21 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली.
दरम्यान, युवराज सिंगच्या या वेगवान खेळीच्या बळावर इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 204 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
Four Sixes of #YuvrajSingh on #RoadSafetyWorldSeries2021
#HumanityFirst#DutybeyondBorders #ZomatoDeliveryGuy#RoadSafetyWorldSeries2021#100DForதளபதிVIJAYBday#7YearsOfJANASENA
Mendy
BHOI THE FOOTPATH DRIVER pic.twitter.com/mijhLSmUvm
— Charita Bhavsar (@BhavsarCharita) March 13, 2021
Yuvraj Singh was 15*(12) then he smashed 0,6,6,6,6,0,6,1,6 and completed fifty from just 21 balls including 2 fours and 6 sixes – King of sixes has landed.
#RoadSafetyWorldSeries2021#yuvi#SachinTendulkar #singhisking #jatt #IndiaLegends #yuvrajsingh pic.twitter.com/oSLaiKdU4T
— Anuj choudhary (@madhyananuj) March 13, 2021
Yuvraj is back 6,6,6,6 in a over#YuvrajSingh #RoadSafetyWorldSeries2021 pic.twitter.com/RDmkGte3s8
— Trollmama_ (@Trollmama3) March 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा
“काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष, तुम्ही भाजपला मत द्या”
राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली- चंद्रकांत पाटील
“मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”