ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!; किरिट सोमय्या यांचा दावा

0
180

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान,ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेनं आत्मचिंतन केलं पाहिजे; बिहार निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला

मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है; जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

“नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली”

“संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here