“मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल”

0
164

बिहार :  देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल त्यावेळी लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू असेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, एका तरुणानं ज्या पद्धतीनं सगळ्यांसमोर आव्हान उभं केलं. बिहारमध्ये ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नितीश कुमार की तेजस्वी यादव,कोण होणार मुख्यमंत्री?; बिहार निवडणुकीचा आज निकाल!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आलं तर पहा; शिवसेनेचा भाजपला टोला

“ड्रग्जप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड”

एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आज मिळेल, तर दुसरे वेतन दिवाळीच्याआधी मिळेल- अनिल परब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here