हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

0
168

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सत्ता आज है, कल नही… आज तुम्हारी है… कल हमारी होगी.. बस इतना याद रखना… हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के.., असं ट्विट करत नितेश राणेंनी ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

अर्णब गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून; राज्य सरकारचा यात काहीही संबंध नाही- संजय राऊत

“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here