Home महाराष्ट्र “सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”

“सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.

बोरगाव गावात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे (वय 55) असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे.

दरम्यान, पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाईल, लॅपटॉपशी माझा काही संबंध नाही”

शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल- राम कदम

“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही”