मुंबई : काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसने एक मोठी जबाबदारी सोपविली आहे.
काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचं अध्यक्ष बनवलं आहे. आता पृथ्वीराज चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत असणार आहेत.
आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 27 मार्चला येथे मतदान होणार आहे. एकूण 3 टप्प्यांत हे मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवलं आहे.
दरम्यान, आसाम निवडणुकीचा निकाल हा 2 मे रोजी लागणारअसून सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा 31 मे रोजी संपत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, एकाला एक, दुसऱ्याला दुसरा न्याय नको- प्रवीण दरेकर
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”
सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू; पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका
“…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”