“आईशपथ संजय राऊत यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”

0
457

मुंबई : देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत घरात बसून सर्व जण आपले छंद जोपासत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आपला हार्मोनिअमचा छंद जोपासला आहे. घरात बसून हार्मोनिअमच्या मदतीनं वेळेचा सदुपयोग केल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला डाऊट होताच यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं,असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

…म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल; चित्रा वाघ यांनी केली मुख्यमंत्र्यांना विंनती

गुढीपाडव्या मुहर्तावर रामदास आठवलेंची नवी कविता; आज आहे गुढीपाडवा, कोरोनाला आडवा, आणि ….

मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही घरात बसा अन् तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; मुख्यमंत्र्यांचा मिश्किल अंदाज

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारवा विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here