निडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.बड्या नेत्यानं मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला रामराम करत उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून, या सभेत ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! सांगलीत भाजप नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, सांगली हादरली

शोक मुर्तडक हे महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर देखील होते. ते नाशिकमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते.

दरम्यान, अशोक मुर्तडक यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“एकदा सत्ता द्या सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून दाखवतो”

“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार”, ‘या’ मोठ्या नेत्याचं मोठं वक्तव्य

…त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विजय होतील; ‘या’ मोठ्या नेत्याचं भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here