माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे, असं मोठं वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवार यांनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…

जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे, तसच माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे, असंही बजरंग सोनवणे म्हणाले आहेत.

दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

निरुपयोगी झालं की काढून फेकायचं; मंत्रिपदावरून काँग्रेसचा अजित पवार गटाला टोला

नितीन गडकरींनी घेतली तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ 

अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here