पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; ‘नेटकरी म्हणाले ही तर…’

0
336

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अभिनेत्री पुनम पांडेचं आज (2 फेब्रुवारी) निधन झालं. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.

गेल्या कित्येक दिवसांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिचा हा संघर्ष अपयशी ठरला. याबाबत पुनम पांडेच्या मॅनेजरने माहिती दिली आहे. पुनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे पुनमच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.मात्र तिचा खरोखर मृत्यू झाला आहे का यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. पुनमच्या सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : केंद्रीय अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे…’

“बहुतेक नेहमीप्रमाणे पूनम पांडे हिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं आहे. असं एकने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, चर्चेत राहण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय. अनेकांनी हा फक्त आणि फक्त स्टंट असल्याचे देखील म्हटलं आहे”

महत्त्वाच्या घडामोडी – 

छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

“ब्रेकींग न्यूज! कोल्हापूरात शाळकरी बसच्या सहलीवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलिस घटनास्थळी दाखल”

आता, एक ओबीसी, लाख ओबीसी, म्हणाल का?; पंकजा मुंडेंच्या आवाहनाला, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here