Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले…

मुंबई : राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर आजपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत., असं शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”

“राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

“अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”