सांगली : इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी त्यांच्या आवडत्या शायरी मधून इशारा दिला आहे.
“तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की, मै जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ” अशी शायरी म्हणत “मी कधीच माझ्या जीवनात भान हरपून बोललेलो नाही. भान ठेवूनच बोललो आहे,” असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.
दरम्यान,काही वर्षापूर्वी बीडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान हीच शायरी सादर केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती; गुलाबराव पाटलांचा टोला
“आज महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”
मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान
येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात