“सविनय कायदेभंग प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना अटक”

0
168

मुंबई : लोकल रेल्वेअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सुरु करा, अशी मनसेची मागणी आहे. या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांनी लोकलमधून प्रवास केला. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी संदीप सुधाकर देशपांडे, संतोष बाळकृष्ण धुरी, गजानन श्रीकृष्ण काळे, अतुल परशुराम भगत यांनी अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन”

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय “

मराठा आरक्षण कुणाला नकोय?, त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे- अशोक चव्हाण

शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष; देवेंद्र फडणवीसांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here