“मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतली”

0
142

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाने देलिल्या या निर्णयावर प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून कुणीही कारभारी नव्हता असे मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतलेली दिसते, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला; फडणवीसांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले- निलेश राणे

हा निर्णय दुर्दैवी असला, तरी या निर्णयाला गरीब मराठा समाजही दोषी- प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षण! “गनिमी कावा करा”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here