पुणे : पुरंदरचं विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केला
पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच पुरंदरचं विमानतळ बारामतीला हलवण्याचा कोणलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु, असं विजय शिवतारे म्हणालेत.
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; बालिका दिनानिमित्त अमृता फडणवीसांकडून आवाहन
…तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय?; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
…तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल- प्रविण दरेकर
“आम्ही देखील याच देशाचे आहोत; आमचीही जनगणना करा…”