मुंबई : शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपला नवी मुंबईमध्ये झटका मिळाला आहे. यादवनगर विभागावर मजबूत पकड असणारे भाजपचे नगरसेवक राम आशिष यादव यांनी भाजपला रामराम ठोकत हाती शिवधनुष्य उचललंय.
नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान, नवी मुंबईत भाजपतून जोरदार आऊट गोईंग सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा जोरदार हादरा बसलाय.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण”
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी
“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”