तामिळनाडू : तामिळनाडूमधील मसिनागुडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील गावकऱ्यांनी एका हत्तीच्या गळ्यात पेटलेला टायर टाकला. यामुळे हत्ती भाजून निघाला. त्यानंतर जखमी झालेल्या हत्तीला उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यु झाला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
गावकऱ्यांनी हत्तीला पळवण्यासाठी विचित्र कृत्य केलं आहे. त्यांनी हत्तीच्या गळ्यात झळका टायर टाकला. तो टायर हत्तीच्या कानात अडकला. त्यानंतर हत्ती सैरवैरा पळू लागला. या आगीत हत्तीची पाठ आणि कान संपुर्ण जळून गेलं होतं.
दरम्यान, 19 जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला.
Absolutely horrific. The people running a private resort throw a lit-tyre on a 50-year-old #elephant in the #Nilgiris, that died as a result of the injuries it suffered. @SanctuaryAsia @nehaa_sinha @elephantfamily @Mugilan__C pic.twitter.com/YE8UI8dBIi
— Rohan Premkumar (@ThinBrownDuke26) January 22, 2021
महत्वाच्या घडामोडी-
उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं- संजय राऊत
“आघाडीत बिघाडी करायची नाही, त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही”
“जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”