“मोठी बातमी! वीज दरवाढीविरोधात भाजप ‘या’ दिवशी करणार महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन”

0
345

मुंबई : आत्ताच एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या 5 फेब्रवारी 2021 रोजी भाजप संपूर्ण राज्यभर वीज दरवाढीविरोधात महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कळत आहे.

भाजप कोअर कमिटीची बैठक आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. या बैठकीत भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनिती ठरविण्यासाठी भाजपची बैठक झाली.

महत्वाच्या घडामोडी-

…मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

“आजचं बजेट अर्थव्यवस्थेला चालना देणारं, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पेवर बोललं पाहिजे”

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here