मुंबईः शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
बिहार निवडणुक – नोटा 1.68% शिवसेनेला 0.05% गोवा निवडणुक – शिवसेना – 40 पैकी फक्त 3 उमेदवार उभे केले आणि त्या 3 उमेदवारांची एकत्र करून एकूण मतं 792 महाराष्ट्रात शिवसेनेला 2019 मध्ये युती करून सुद्धा फक्त 16% मतं मिळाली पण संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही, असं निलेश राणे म्हणाले.
बिहार निवडणुक –
नोटा १.६८%
शिवसेनेला ०.०५%गोवा निवडणुक –
शिवसेना – ४० पैकी फक्त ३ उमेदवार उभे केले आणि त्या ३ उमेदवारांची एकत्र करून एकूण मतं ७९२महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली पण संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 17, 2021
महत्वाच्या घडामोडी-
‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते- जयंत पाटील
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा
“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”
‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!