“आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, पण…”

0
1118

मुंबई : चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही, असं म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना टोला लगावला होता. यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.

आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत. आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा. आजही पळता भुई कमी होईल….हिशोबात.., असं प्रत्यृत्तर रुपाली चाकणर यांनी दिलं आहे

दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नगरसेविकेचं लैगिक शोषण आणि त्यांना धमकावणं यावरून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर अणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा; चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर पलटवार

शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण भाजपच करू शकते- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकार करणार 1 लाख 1 हजार पदांची मेगाभरती !

…म्हणून बाळासाहेबांनी इंदिरा गांधीजींशी मांडवली केली; निलेश राणेंच बाळासाहेब ठाकरेंवर टिकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here