राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार; ‘या’ दिवशी होणार शपथविधी, मोठी अपडेट समोर

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार धक्का बसला आहे.

निकाल लागल्यानंतर काहीच तासांपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असणाऱ्या ‘या’ मोठ्या नेत्याचाच पराभव

महायुती आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी तयार झाली असून. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार?  मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शरद पवारांना धक्का; कागलमधून हसन मुश्रीफ विजयी

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झीट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर

मोठी बातमी! भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here