मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का

0
141

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिलाय.

परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या असून पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टर म्हणाले….

वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व होतं. मात्र आता हिवरा व वाणटाकळी तांडा या दोन ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या असून आता पंकजा मुंडेंकडे एक ग्रामपंचायत राहिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात

अखेर मनोज जरांगेनी उपोषण घेतलं मागं; राज्य सरकारला दिली 2 जानेवारीची डेडलाईन

“शमी, सिराज, बुमराहकडून लंकादहन, टीम इंडिया वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here