मुंबई : शिवसेना खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते HDIL(वाधवान बंधू), वाधवान बंधू ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा संजय राऊत, गेल्या काही महिन्यात EDकडून 3 नोटीस, पण उत्तर एकालाही नाही, का? लाभार्थी आहात तर उत्तर द्यावेच लागेल, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.
Senior Citizens Depositors
to #PMCBank
to #HDIL (Wadhwan Brothers)
to
Praveen Raut
to
Madhuri Pravin Raut
to
Varsha/ #SanjayRaut
1st Notice, 2nd Notice, 3rd Notice of ED in last few months, than also No Response!
Why?
Beneficiary ne Hisab to Dena Padega
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”
काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले
संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस
महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका