शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका

0
276

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये निवडणुकीतही शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. यावरुन  शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी खोचक टीका भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जालन्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयी घाैडदाैड; काँग्रेस, भाजपला धक्का”

शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वरप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्ट होईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, 2024 मध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले…

उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर…; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार, म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here