“आबांच्या मुलानं नगरपंचायत गाजवली, कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा दणदणीत विजय”

0
368

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पहायला मिळत आहे.

सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये दिवंगत आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : नंदूरबारमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर झेंडा फडकवला

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

“अहमदनगरमध्ये मनसेनं खातं उघडलं, शिरसाठीवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा झेंडा फडकला”

“नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज होणार जाहीर, कोण मारणार बाजी?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here