Home देश 7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे- बच्चू कडू

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे- बच्चू कडू

भोपाळ : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे.

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे. तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे.

दरम्यान, बच्चू कडू हे शुक्रवारपासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. 4 दिवसांआधी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर परवा हजारो शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळं निधन

शेतकरी आक्रमक: उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक; उद्या फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

साऊथ अभिनेत्री व काँग्रेस नेत्या एम.विजयाशांती भाजपमध्ये करणार प्रवेश; पंतप्रधान मोदींची तुलना केली होती दहशतवाद्यांशी

कुंफू पांड्याची मॅच विनिंग खेळी: भारताची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली