पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरूण लाड हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव झाला आहे.
महाविकास आघाडीच्या अरूण लाड यांना या निवडणुकीत तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. त्यामुळे अरूण लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस
“पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”
भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण