“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ माजी आमदार असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत”

0
945

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीये- प्रवीण दरेकर

यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“परभणीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी हाती बांधलं घड्याळ”

“राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांसोबत; मात्र आत्महत्या न करण्याची ठेवली अट”

खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here