Home महाराष्ट्र तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील

तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील

सांगली : ‘तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत’ असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ते सांगलीमध्ये पदवीधर मतदानाच्या निमित्ताने आले असता माध्यमांशी बोलत होते.

जागत कोणावर ही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला  आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पार पडणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीतील पुणे पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर चंद्रकांत पाटील आले होते. सांगलीच्या चांदणी चौक येथील दमाणे हायस्कूल याठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

महत्वाच्या घडामोडी-

नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत- दिपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले- उर्मिला मातोंडकर