“हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं”

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’, असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनां केलं आहे. नारायण राणे यांनी प्रहार’मधून उद्धव ठाकेंरवर लक्ष केलं आहे. यावरून आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं, असा पलटवार नीलम गोऱ्हे यांनी केला.

हे ही वाचा : भास्कर जाधव शेतामध्ये एखादं बुजगावणं असतं तसं…; प्रवीण दरेकरांचा टोला

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच राणे यांनी समतोल राखून बोललं पाहिजे, असा इशाराही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

गोव्यात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

“राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्याचा अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here