भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

0
864

मुंबई : भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाइयों और बहनो..” बोलून काही फरक पडणार नाही,अन् देश बदल रहा है..अस तर अजिबात बोलू नका..६० वर्षात काय झालं अन काही नाही याचं दळण दळत नका बसू… कोरोनाच्या आलेल्या संकटावर काय उपाययोजना करणार आहात ? आरोग्यसेवा किती सक्षम करणार आहात ? राज्यांना आर्थिक मदत करणार आहात का?, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

जनता खुप खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करतेय आहे आपण मात्र भावनिक होऊन अश्रू गाळून जनतेला फसवू नका, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन; पंतप्रधानांची मोठी घोषणा

एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी

“लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here