राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार- नारायण राणे

0
165

सिंधुदुर्ग : महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे, असा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना 50 माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली. टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात. तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असा टोमणा नारायण राणेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राठोड याला चपलेनं झोडला पाहिजे- चित्रा वाघ

बलात्कार करणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालतंय- नारायण राणे

कुलू, मनालीला जायाचं?; पूजा चव्हाण-गबरुशेठ मधील नवीन ऑडिओ क्लिप समोर आल्यानं खळबळ

“मेहबूब शेख, धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरील कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here