“मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप”

0
411

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल 4 तास कसून चौकशी झाली.

नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुनं आहे, अशी माहिती मुलुंडच्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला भर चाैकात गोळ्या घातल्या”

“जलील यांच्या घराखाली फायरिंग; चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये”

“ युवा मंत्री पब-पार्टीत गुंग आणि कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत”

राष्ट्रवादीला मोठा सुरूंग; 4 आमदारांचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here