संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा- रामदास आठवले

0
303

औरंगाबाद : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली. या नोटीसवर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत नोटीसला घाबरत नाही तर त्यांनी ईडीला हिशोब द्यावा, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी बोलताना आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, असा दावाही आठवलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…;”- संजय राऊत

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”

पुणेकरांनो सावधान! इंग्लंडहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here