पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
161

मुंबई : भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ आता मनसेही मंदीर प्रवेशासाठी आक्रमक झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पहले मंदिर फिर सरकार” “ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक” म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं- अतुल भातखळकर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली- कंगना रणौत

माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण

…तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल- राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here