जळगाव : महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असं म्हणत माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोर्टात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटलं नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला
बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात
“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय