दुबई : आजच्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 163 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 37 चेंडूत 36 धावा, कर्णधार इयाॅन माॅर्गनने 23 चेंडूत 34 धावा, तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या. हैदराबादकडून टी.नटराजनने 2, तर बसिल थम्पी, विजय शंकर व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना कोलकाताने 20 षटकात 6 गडी गमावत 163 धावाच केल्या. कोलकाताकडून जाॅनी बेअरस्टोने 28 चेंडूत 36 धावा, विलियम्सनने 19 चेंडूत 29 धावा, डेव्हिड वाॅर्नरने 33 चेंडूत 47 धावा केल्या.
महत्वाच्या घडामोडी-
“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”
साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार
इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं- राजू शेट्टी