तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन

0
195

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

सध्या तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडं काहीही शिल्लक नाही. मात्र कठीण काळात मला तुमचं बळ हवं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा : अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, सध्या तुम्हाला तिकीट न काढता प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असं सांगतानाच भाजपने शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…

“राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा फडकणारच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here