उद्धव ठाकरे किती भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे- चंद्रकांत पाटील

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करत असतात. आताही चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे. काय भाग्यवान माणूस आहे, कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हालवू शकत नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.

हे ही वाचा : “भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

दरम्यान, राज्य सरकारकडून पोलीस दलाचा गैरवापर केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या बॅगा भरून ठेवल्या आहेत, असंही पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राजू शेट्टींनी स्वतःसाठी शरद पवारांकडे मागितलं होतं कॅबिनेट मंत्रीपद; ‘या’ माजी आमदाराचा गाैफ्यस्फोट

शिवसेना की राष्ट्रवादी?; नितीन गडकरींनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

“शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here