“मोठी बातमी! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू”

0
358

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू  झाला असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : “शिवतीर्थवर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, राज ठाकरे आजोबा होणार”

सांगायला अत्यंत दु:ख होत आहे की, आज सकाळी खारकीवमधील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परराष्ट्र  मंत्रालाय त्या कूटूंबीयाच्या संपर्कात आहे. आम्ही त्यांच्या कुटूंबाप्राप्ती तीव्र संवेदना व्यक्त करतो.

दरम्यान, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे आहे. तसेच हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“धुणीभांडी स्पेशालिस्ट म्हणतात, आम्ही 2024 ला दिल्लीत बसणार, मुंबईत बसून काय दिवे लावलेत ते सांगा अगोदर”

‘या’ निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकला, काँग्रेसला दिला पराभवाचा धक्का

डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here