मोठी बातमी! शिवसेना नेते रामदास कदम राजीनामा देणार?; थोड्याच वेळात घोषणेची शक्यता?

0
474

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ऑडिओ क्लिपमुळं चर्चेत आलेले शिवसेना नेते रामदास कदम हे नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीत प्रवेशानंतर रूपाली पाटलांनी मनसेच्या ‘या’ नेत्याला दिला दम, म्हणाल्या…

ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. त्यामुळे रामदास कदम हे नाराज असून ते शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात ते याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ते शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी रामदास कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं दिसून येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांचा वारसा, राज्यात असूनही रोहित पवारांना मात्र…; चंद्रकांत पाटलांचा टोला

शंभूराज देसाई जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढणार?; नगरपंचायत निवडणूकीतून घड्याळ गायब; चर्चांना उधाण

युतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रस्ताव; राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here