अयोध्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणाैत यांच्यातील वाद खूपच पेटला होता. त्यावेळी अयोध्येतील काही संतांनी उद्धव ठाकरेंनी अयोध्येते येऊ नये, असं म्हटलं होतं. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत.
कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत. कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असं म्हणत चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्यते येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उर्मिला मातोंडकर देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे; कंगणाची उर्मिलावर खालच्या दर्जाची टीका
‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?; संभाजी राजेंचा ठाकरे सरकारला सवाल
80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका
“मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”